जवळीक आणि अंतर माणूस जवळचा होतो, हृदयात घर करतो

0 प्रेमाच्याभूतां रचनाकार ZEROCHANNEL

जवळीक आणि अंत

             माणूस जवळचा होतो, हृदयात घर करतो,
क्षणात मग कंटाळा येतो, मंग दूर जातो.

वेगवेगळे काम सांगून, आपण टाळतो राहतो त्याला,
आपल्याला गरज त्याची नाही, समजावतो स्वतः जीवाला.

आता त्याला कळायला पाहिजे, आपल्याशिवाय ही जगता येत जगात येतं,
स्वतःचा आनंद शोधायला, तो स्वतःलाच परखतो.

आपल्या विना ना त्याने जगावे, हाच खरा मंत्र,
स्वावलंबनाचा धडा शिकून, तो होईल आनंदी.

जवळीक आणि अंतर, ह्या दोघांचेच एक संग,
माणसाला शिकवतो जीवन, ह्याचेच हे अनमोल रंग.
.................
🤗
रविंद्र पांडुरंग बनसोडे 
अंबड 
zerochannel.in
@r_zerochannel

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

Galaxy Template is Designed Theme for Giving Enhanced look Various Features are available Which is designed in User friendly to handle by Piki Developers. Simple and elegant themes for making it more comfortable