भूमी अभिलेख विभागाची नवीन सुटसुटीत....

0 प्रेमाच्याभूतां रचनाकार ZEROCHANNEL

 

नमस्कार मित्रांनो भूमी अभिलेख विभागाचे नवीन सुटसुटीत वेबसाईट सुरू झाले असून या वेबसाईटवर आपण आपल्या शेतीचा सातबारा असेल,आठ अ असेल, फेरफार असेल, मालमत्ता पत्रक असेल,हे सर्व डाऊनलोड करण्याची सुविधा आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

ती पण एका सोप्या पद्धतीने

याचबरोबर यामध्ये आपल्याला सातबारा फेरफार दुरुस्तीच्या व इतर ज्या काही तलाठ्याकडे जाण्याची आपल्याला गरज लागायची ती सर्व कामे आता आपण घरबसल्या करू शकतो.त्या काम करतात आपल्याला तलाठी कडे जाण्याची गरज नाही ते आपण आपल्या घरी बसल्या ऑनलाईन अर्ज करून करू शकतो.जर आपल्याला काय आपल्या शेतीची दुरुस्ती करायची असेल तर आपण या वेबसाईटवर जाऊन करू शकता.

खाली वेबसाईट दिली आहे या वेबसाईटवर जाऊन आपण करू शकतो

https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/   full



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

Galaxy Template is Designed Theme for Giving Enhanced look Various Features are available Which is designed in User friendly to handle by Piki Developers. Simple and elegant themes for making it more comfortable