विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-2 प्रथम चाचणी आनुवंशिकता व उत्क्रांती

0 प्रेमाच्याभूतां रचनाकार ZEROCHANNEL

प्र.1ला  लिहा. प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण. 3 
प्र.2 रा उत्क्रांतीचा सिद्धांत लिहा. ३ 
प्र.3 रा उत्क्रांतीचे पुरावे लिहा. ३ 
प्र.4 था डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आपल्या भाषेत मांडा. ३  
प्र.5 वा टिपा लिहा लॅमार्कवाद किंवा जातिउद्भव. ३ 
प्र.6 वा मानवी उत्क्रांती बद्दल आपल्या भाषेत माहिती लिहा. ५ 

प्र.७ वा कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून  ५ 
विधान पुन्हा लिहा.
(जनुक, उत्परिवर्तन, स्थानांतरण, प्रतिलेखन,
क्रमविकास, आंत्रपुच्छ)
अ. अचानक घडणाऱ्या बदलांमागील कार्यकारण
भाव ह्युगो द ऱ्व्हीस यांच्या ..............
सिद्धांतामुळे लक्षात आला.
आ. प्रथिनांची निर्मिती ............मार्फत घडून
येते हे जॉर्ज बिडल व एडवर्ड टेटम यांनी
दाखवून दिले.
इ. DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर
पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे ...... म्हणतात.
ई. उत्क्रांती म्हणजेच............ होय.
उ. मानवी शरीरात अाढळणारे........... हे
उत्क्रांतीचा अवशेषांगात्मक पुरावा होय.

प्र.८ वा  चूक की बरोबर ओळखा  २ 
  • डार्विन याने त्यासाठी ‘ओरीजीन ऑफ स्पेसीज’ (Origin of species) हे पुस्तकही प्रसिद्ध केले.
  • नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही.
  • सिद्धांतानुसार पहिला सजीव पदार्थ (जीवद्रव्य) पृथ्वीवर समुद्रात निर्माण झाला.
  • उत्परिवर्तन कधी किरकोळ तर कधी लक्षणीय असते.
प्र. ९ वा जष्याच्या तसे लिहा.  ३ 
चार्ल्स डार्विनने विविध प्रदेशांतील वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा केले व त्यांच्या निरीक्षणावरून डार्विनने
पुढे ‘सक्षम ते जगतील’ असे सांगणारा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत प्रसिद्धीस दिला. डार्विन याने त्यासाठी ‘ओरीजीन
ऑफ स्पेसीज’ (Origin of species) हे पुस्तकही प्रसिद्ध केले. याचे स्पष्टीकरण देताना डार्विन म्हणतो, सर्व जीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. हे सर्व जीव एकमेकांशी स्पर्धा करतात जी अक्षरशः जीवघेणी असते. या स्पर्धेत जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो, तोच तगून राहतो. पण या व्यतिरिक्त नैसर्गिक निवडही महत्त्वाची ठरते कारण निसर्गात सुयोग्य जीवच जगतात, बाकीचे मरतात. जगलेले जीव पुनरुत्पादन करू शकतात व आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यांसकट नवीन प्रजाती तयार करतात.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

Galaxy Template is Designed Theme for Giving Enhanced look Various Features are available Which is designed in User friendly to handle by Piki Developers. Simple and elegant themes for making it more comfortable