तुझी आठवण आली की...
तुझी आठवण आली की
तुझी आठवण आली की मन झुलत
तुझ्या आठवणीचं कसे तरी नयन झळकत
तुझ्या हसण्याचा गोडवा आठवतो
तुझ्या मिठीतला ऊबदार पण आठवतो.
तुझ्या नसण्याची कमी जाणवते,
तुझ्या बोलण्याची सरता दिसते,
तुझं प्रेम, तुझी साथ
सर्वत्र मी शोधात राहतो.
तुझ्या आठवणीने मला जिवंत ठेवलं,
तुझ्या आठवणीने मला प्रेमात भरलं,
तुझ्या आठवणीने जगण सुंदर केल,
तुझ्या आठवणीने माझं हृदय भरलं.
तुझी आठवण आली की मन झुलत -
रविंद्र पांडुरंग बनसोडे
अंबड 9307220454


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा