तुला आठवण आली तर...
तुला आठवण आली तर...
तुला आठवण आली तर मी तिथेच असेन,
तुझ्या हसण्यात, तुझ्या गोड बोलण्यात,
तुझ्या मनातला आठवणीचा तुझा प्रेमळ
संसार,
तुझ्या आठवणीत मीच असेल.
तुझ्या डोळ्यातले स्वप्न मी पाहीन,
तुझ्या हृदयातील भावना मी जाणीन.
तुझ्या नसण्याची कमी तुला जाणवेल,
तुझ्या आठवणींनी माझं मन भरून येईल.
तुझ्या आठवणीत हरवायला मला आवडत,
तुझ्या आठवणीने मी जिवंत राहतो.
तुझ्या प्रेमाचा स्पर्श मला सुखावतो,
तुझ्या आठवणीनी माझं हृदय साकारतं.
- रविंद्र पांडुरंग बनसोडे
अंबड 9307220454


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा