झाडीतला काशीविश्वनाथ निळकंठेश्वर महादेव
झाडीतला काशीविश्वनाथ निळकंठेश्वर महादेव
झाडीतला काशीविश्वनाथ निळकंठेश्वर महादेव,
शंभू महादेवाची मूर्ती सुंदर, भक्ताच्या मनाचा ठेवा
निसर्गरम्य वातावरण,प्रेमळ आणि निर्मळ,
बाजूला डोंगर,मास्याच्या आकाराचा अनमोल
मत्स्योदरी देवी,जवळच पवित्र स्थान,
अंबड गाव ,तुझ आहे महान
तुझ्या दर्शनाने,मनोकामना पूर्ण होतात सार्यांच्या
तुझ्या चरणी येताच, मिळते शांती आणि आनंद ,
निळकंठेश्वर महादेव माझा आहे दयाळुंद
भक्ताच्या मनात प्रेम,तुझ्या कृपेने वाढत,
तुझ्या चरणी नमन, जीवन आनंदाने फुलंत
झाडीतला काशीविश्वनाथ,निळकंठेश्वर महादेव,
तुझ्या चरणी नतमस्तक,भक्ताच्या मनात प्रेम,
शांती आणि आनंद, तुझ्या मंदिरात मिळतो,
निळकंठेश्वर महादेव, तुझ्या कृपेन भक्त सुखी होतो
जय शिव महाकाल
रविंद्र पांडुरंग बनसोडे
अंबड
9307220454

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा