फुलांमध्ये दडलेल तुझं सौदर्य.
फुलांमध्ये दडलेल तुझं सौदर्य
तुझ्या ओठातून शब्द गुलाबासारखे उमलते.
तू जशी जाईची सुगंधी श्वास,
तुझ्या हसण्यात दिसतो चाफ्याचा आभास.
मोगऱ्याच्या पाकळ्यांसारखे तुझे नाजूक शब्द,
चमेलीच्या फुलासारखा तुझा नितळ आनंद.
तुझ्या प्रेमात आहे जणू कर्दळीची गोडी,
तुझ्या आठवणीत असतो जास्वंदीचा गंध सोडी.
तुझ्या हळूवार बोलण्यात असते पारिजातकाची चाहूल,
तुझ्या नजरेत असते जणू कुमुदिनीची फुलपाखरांची मजल.
............
रविंद्र पांडुरंग बनसोडे
अंबड
.........
r_zerochannel
zerochannel.in


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा