आज तू संदेश पाठवणार होता
आज तू संदेश पाठवणार होता
आज तू संदेश पाठवणार होता, नाही पाठवला,
दिवसाची रात्र झाली, अजून नाही आला.
तु ठीक आहेस ना मित्रा, मनात विचार आला,
जाऊदे मित्रा, तु ठीक आहे ना, काळजीचा धागा जुळला.
दिवसाची रात्र झाली, अजून नाही आला.
तु ठीक आहेस ना मित्रा, मनात विचार आला,
जाऊदे मित्रा, तु ठीक आहे ना, काळजीचा धागा जुळला.
मला माहिती आहे, तु अमावस्या आणि पौर्णिमेला,
तुझ्या संदेशांनी मनात एक दिवा उजळला.
करत जा चालेल, पण करत जा,
कारण आहेस अजून द्यानात, मनात तुझा विचार सोडत जा.
तुझ्या संदेशांनी मनात एक दिवा उजळला.
करत जा चालेल, पण करत जा,
कारण आहेस अजून द्यानात, मनात तुझा विचार सोडत जा.
मी तुझ्या भावना समजू शकतो, शब्दांच्या पलीकडे,
तु आहेस मनात, तुझ्या विचारांच्या सावलीत.
मित्रा, तु असाच रहा, नेहमीच आपला,
तुझ्या शब्दांतून येतो प्रेम, जणू आकाशीचा पाऊस.
तु आहेस मनात, तुझ्या विचारांच्या सावलीत.
मित्रा, तु असाच रहा, नेहमीच आपला,
तुझ्या शब्दांतून येतो प्रेम, जणू आकाशीचा पाऊस.
...........
लेखक : रविंद्र पांडुरंग बनसोडे
अंबड
9307220454
अंबड
9307220454

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा