हा ब्लॉग शोधा
Zerochannel मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे… इथे शब्द फक्त लिहिले जात नाहीत, ते अनुभवले सुद्धा जातात… प्रेमाच्या हळव्या कविता, मनाला भिडणारे लेख, प्रेमासोबतच मैत्री, इथे प्रेम म्हणजे फक्त मिळवणं नाही, तर समजून घेणं आहे… इथे मैत्री म्हणजे वेळ घालवणं नाही, तर मन जपणं आहे… कधी अधूरं प्रेम, कधी न बोललेली भावना, कधी तुटलेली नाती, तर कधी आयुष्याला अर्थ देणारी मैत्री हे सगळं Zerochannel वर शब्दांत साकार होतं.... शब्दांशी नातं जोडायचं असेल, तर Zerochannel सोबत जोडलेले रहा…
पोस्ट्स
ऑक्टोबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
हे माझ्या प्रेमाच्या नाजूक फुला,
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लाल रंग नवरात्रीत, उधळतो तेज अन् जोष
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिपूर चांदन पडलं, झाडांच्या पानांवर,
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
राखाडी रंगाची सावली - नवरात्री पावली
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
हिरवा रंग - नवरात्रीचे सौंदर्य ( रविंद्र पांडुरंग बनसोडे)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
जगणं म्हणजे सतत प्रवाहात असणं, जस एक नदीचं पाणी कधीही थांबत नाही तसं आपलं जीवन देखील. गेला तो भूतकाळ, तो आता आपल्या हातात नाही. भूतकाळ म्हणजे अनुभवांचा खजिना आहे, परंतु तो पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला तर फक्त हातून सटकून जाणारा वारा आहे. त्याच्यात अडकून पडणं म्हणजे वर्तमानाच्या सौंदर्यातून डोळे मिटून घेणं.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स







